देवळा: इंदिरानगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या
Deola, Nashik | Oct 27, 2025 देवळा पुरेशींना देतील इंदिरानगर येथे राहणाऱ्या महेंद्र चव्हाण यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या संदर्भात देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित तपास सोनवणे करीत आहे