बीड जिल्ह्यातून सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला असून, त्यांनी भीतीपोटी मुलीचे शिक्षण थांबवले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत पीडितेची आई कामासाठी बाहेर गेली असताना मुलगी खेळत होती. आई घरी परतल्यावर मुलगी घरातून गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर या घटनेनंतर पीडितेच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. पोकसोसह ॲट्रॉसिटीचे गुन