हिंगोली: पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांची शेख निहाल भैया यांच्या कार्यालयास भेट
हिंगोली शहरातील शेख निहाल भैया यांच्या कार्यालयास राज्याचे मंत्री तथा हिंगोली चे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान विविध स्थानिक विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. या प्रसंगी आमदार राजू नवघरे, जिल्हाध्यक्ष बिडी बांगर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष निहाल भैया आदी उपस्थित होते