चोपडा शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या आवारात सुनील बारेला याने त्याची मोटरसायकल क्रमांक एम. एच.१९ ई.टी.६०७५ ही लावली होती तेव्हा तेथून त्याचीही मोटरसायकल कोणीतरी चोरी केली. तेव्हा याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.