पोलीस स्टेशन बिहाडा फाटा जवळ दुचाकीचा गंभीर अपघात झाल्याची घटना घडली ही घटना आज बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली यामध्ये जखमी तुकाराम धुर्वे व सुधाकर गोविंदा रागाचे झाले आहेत घटनेची माहिती मिळताच हितजोती आधार फाउंडेशन टीम घटनास्थळी पोहोचली व जखमीला रुग्णालयात नेण्यात आले