राहाता: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विखे पाटलांकडून सत्कार घेण्यास नकार. बळीराजाला मदतीचं आवाहन...
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विखे पाटलांकडून सत्कार घेण्यास नकार. बळीराजा संकटात असताना मी सत्कार स्वीकारू शकत नाही, सध्याच्या घडीला शेतकऱ्याला मदत करणं महत्वाचं अशी भूमिका त्यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केली.