यवतमाळ: पुसद भाजप कार्यालयात नगर सेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 च्या अनुषंगाने आज दि.11 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टी पुसद जिल्हा कार्यालय येथे नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना नामांकन अर्ज दाखल करण्यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी आमदार निलयभाऊ नाईक, माजी सरपंच मिलिंद भाऊ उदयपूरकर नगरपालिका संचालन समिती चे संयोजक, अनिरुद्ध पाटील शिक्षक मतदार आघाडीचे जिल्हा प्रमुख,जिल्हा सरचिटणीस दिपक परिहार, ऍड आदित्य माने, शहर अध्यक्ष निलेश पेन्शलवार,