हिंगोली: सापडगाव येथे पावसाने शेतकऱ्याच्या कापूस पिकाचे नुकसान शेतकरी हवालदिल
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे शेतकऱ्याचा कापूस या पावसामुळे भिजून मोठं नुकसान झालं आहे कापूस भिजल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तर या भिजलेल्या कापसाला कवडीमोल भाव मिळणार असल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला असल्याची माहिती आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी एक वाजता दरम्यान प्राप्त झाली आहे