बार्शी: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 29 ऑगस्टला जरांगे पाटलांचे उपोषण; तहसिलसमोर मराठा सेवक आनंद काशीद यांचा संवाद
Barshi, Solapur | Aug 22, 2025
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा, या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई या...