आर्णी: शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मनसे रस्त्यावर; तहसील समोर केले द्या
Arni, Yavatmal | Oct 8, 2025 शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका आर्णीच्या वतीने दिनांक 8 ऑक्टोबरला आर्णी तहसील कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्या, ओला-दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची तातडीची मदत द्या या तीन प्रमुख मागण्यांसाठी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले असून सरकारच्या उदासीन कारभाराविरोधात झालेल्या या आंदोलनात सरकारला जागे करण्यासाठी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच