वाळवा: इस्लामपूच ईश्वरपूर केलं ,लवकरच उरून ईश्वरपूर होईल मुघल खुणा पुसण्याच काम सातत्याने सुरू आहे. मंत्री जयकुमार गोरे
Walwa, Sangli | Aug 17, 2025
इस्लामपूर मध्ये वनश्री युथ फाऊंडेशन कडून महाडिक युवाशक्ती दहीहंडीचे भव्य आयोजन शनिवारी रात्री करण्यात आले होते. ३ लाख ३...