आज रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ बैठक घेण्यात आली सदरील छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक २०२६ | मध्ये भाजपची प्रचार सभा.. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्र. १५ - मधील गांधी नगर, जरीपुरा व बापूनगर परिसरात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी भव्य प्रचार सभा व जनसंपर्क दौरा संपन्न झाला.