वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई आग्रा महामार्गावर खडकजाम शिवारात स्कुटी जेसीबी वर आदळल्याने समाधान महाले याच्या पायाला गंभीर दुखापत झाली नाही यासंदर्भात शिवाजी गावित यांच्या विरोधात वडनेर भैरव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास एपीआय आखेगावकर करीत आहे