त्र्यंबकेश्वर: संत निवृत्ती महाराजसह दीपावली पर्वानिमित्त मंदिरांमध्ये दिपवर्वाला भक्तीमय वातावरणात करण्यात आला प्रारंभ
दिपावली सारख्या मांगल्याच्या सण उत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पवित्र कुशावर्त , त्र्यंबकराज मंदीर , संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरासह विविध ठिकाणी दिपपर्वाला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण मंदिरे विघूत रोषणाईने उजळून निघाला आहे.