नगरपालिका निवडणुकीची धूम सुरू झाली असून वाशिम नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये 4676 मतदार असून या प्रभागामध्ये नालंदा नगर, सुंदर वाटिका शिवाजीनगर काटा चौफुली चा परिसर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, आर ए कॉलेज परिसर, स्वामी समर्थ नगर, दत्तनगर, अकोला नाका परिसर, नवीन आयु. डी.पी. तसेच अल्लाडा प्लॉट काही भागाचा समावेश असून या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे अनिल ताजने यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे ते घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत.