2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या स्थापनेचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र सरकारने हा दिवस अधिकृतरित्या पोलीस रेझिंग डे म्हणून घोषित केलेला आहे दिनांक दोन ते आठ जानेवारी पर्यंत रेजिंगे सप्ताह साजरा करण्यात येणार आहे आज दिनांक 2 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत नगरपरिषद शाळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले