कुडाळ: 434 कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर
Kudal, Sindhudurg | Aug 29, 2025
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील 434 कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असून, यामध्ये 314...