मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर वर्धा जिल्ह्यातील महिलांसठी एक आनंदाची बातमी! वाढत्या वयानुसार महिलांच्या आरोग्यकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले.जिल्ह्यात आता महिलांच्या रजोनिवृत्तीच्या समस्यांवर मात करण्यासाठी विशेष मेनोपॉज क्लिनिकवकार्यान्वित करण्यात आले. नुकतेच जिल्हा सामान्य रुग्णालय ,उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व ग्रामीण रुग्णालय कारंजा अशा 3ठिकाणी या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. असल्याचे आज 15जानेवारी रोजी रात्री 10वाजत प्रसिद्ध दिले