सारंगखेडा येथे दत्त जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या घोडे बाजार चेतक महोत्सव आयोजन केलं जात त्या फेस्टिवला भेट देण्याकरिता चेतक फेस्टिवल चे मुख्य आयोजक जयपाल सिंह रावल यांनी मा.आ.धनराज हरिभाऊ महाले व युवा जिल्हा प्रमुख श्री वैभव महाले येथोचित सत्कार केला व अश्वांच्या फिटनेस स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवलेल्या अश्वाचे व अश्व मालकाच सत्कार केला त्या प्रसंगी जावेद शेख, तुषार देशमुख, सतीश जाधव, अबिदिन शेख, सचिन थोरात, कुनाल थोरात, आदी उपस्थित होते .