कोरपणा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विधानसभा एक निर्णय 11 डिसेंबर रोजी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात घेण्यात आला आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीत महायुती सरकारने भारतीय कापूस महामंडळ कडून आता हेक्टरी 23 क्विंटल कापूस खरेदी करण्याची घोषणा केली आहे. हा प्रश्न आमदार देवराव भोर यांनी लावून धरल्याने त्यांच्या प्रयत्नाला यश आले असल्याचे मत 12 डिसेंबर रोज शुक्रवारला व्यक्त केले