अंबड: श्री मत्स्योदरी देवीला दर्शना राहुल
खरात यांनी1तोळे सोने केले अर्पण करून फेडला नवस
Ambad, Jalna | Sep 20, 2025 श्री मत्स्योदरी देवीला दर्शना राहुल खरात यांनी1तोळे सोने केले अर्पण संस्थान अध्यक्ष तथा तहसिलदारांनी केला राहुल व्ही.खरात यांचा सहकुटुंब सत्कार अंबड शहरातील शिवसेना शिंदे गट युवा नेते राहुल व्ही.खरात यांच्या पत्नी दर्शना राहुल खरात यांनी काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री मत्स्योदरी देवीला 1तोळे सोने अर्पण करण्याचा नवस केला होता. दरम्यान आज (ता.19) शुक्रवारी त्यांनी आपल्या खरात कुटुंबियांसह