चांदवड: यशवंत सेनेच्या वतीने चांदवड तहसीलदार यांना धनगर समाजाच्या वतीने निवेदन
धनगर समाजाला अनुसूचित जाती जमाती मध्ये धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीमध्ये समाविष्ट करावी यासाठी यशवंत सेनेच्या वतीने चांदवडच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते