कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास काटोल रोडवरील चारगाव जवळ दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली दुचाकी चालकाचे नाव राजेंद्र काळबांडे राहणार सिंगर तालुका नरखेड असे आहे अपघातग्रस्ताला तात्काळ ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे रवाना करण्यात आले. प्राकृतिक गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल येथे हलविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक माननीय मंगेश गमे यांनी तत्परतेने मदत करून मानवी कर्तव्य निभावले