रोहा: खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रोहा नगरपरिषदेची आढावा बैठक संपन्न
Roha, Raigad | Apr 21, 2025 आज रोहा नगरपरिषदेची आढावा बैठक रायगड येथे पार पडली. या बैठकीत सध्या सुरू असलेल्या विकास कामांबाबत तसेच अनेक प्रश्नांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर कामे मार्गी लागावीत या हेतूने अधिकाऱ्यांना आदेश दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे‚ प्रांत अधिकारी तसेच इतर पदाधिकारी व सामान्य नागरिक उपस्थित होते.