शिरपूर: शहरातील सिद्धार्थ नगर मधील 28 वर्षीय युवकाचा मृत्यू, शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Shirpur, Dhule | Oct 17, 2025 शिरपूर शहरातील सिद्धार्थ नगरमध्ये 28 युवकाचा अचानक तब्बेत बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना 16 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली असून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.विजय दगा माळी वय 28 रा.सिद्धार्थ नगर शिरपूर असे मयत युवकाचे नाव आहे.या घटनेबाबत भावाने शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे..पुढील तपास पोहेकॉ चेतन सोनवणे करीत आहे.