रत्नागिरी: भारत क्रिकेट सामना जिंकण्यासाठी रत्नागिरीत नाचणे येथे पारंपरिक पद्धतीने घालण्यात आले गा-हाणे
ऑपरेशन सिंधू नंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये आज दुबईमध्ये क्रिकेटचा सामना रंगणार आहे. काही ठिकाणी या सामन्याचा विरोध होताना दिसतोय तर काही क्रिकेट प्रेमी मध्ये हा सामना भारतच जिंकणार हा उत्साह दिसून येत आहे. भारताचा हा सामना जिंकण्यासाठी पारंपारिक पद्धतीने कोकणामध्ये विशेष गा-हाणे घातले जात आहे.