जालना: भाजप विरोधात पक्षासाठी भोकरदन ला जायची वेळ आली तर जाईल आमदार संजना जाधव दानवे जालन्यात माहिती
Jalna, Jalna | Jan 11, 2026 आज दिनांक 11 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार भाजप विरोधात पक्ष्यासाठी भोकरदन ला जायची वेळ आली तर जाईल पक्षासाठी जाईल शिवसेनेने मला काहीच कमी केले नाही आज दर्शना खोतकर यांच्या प्रचारासाठी संजना जाधव दानवे जालन्यात आले असताना ही माहिती दिली आहे