वडवणी: कवडगावात आंबेडकर म्हणाले ! डॉ.संपदा मुंडे प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी
Wadwani, Beed | Nov 9, 2025 वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता, डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारणाची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय सार्वजनिक वक्तव्य करू नये.या प्रसंगी आंबेडकर यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरही आपले मत व्यक्त केले. कवडगावातील या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उ