नागपूर शहर: हुडकेश्वर पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही, विविध ठिकाणी कार्यवाही करून जुगार खेळणाऱ्या पन्नास आरोपींना घेतले ताब्यात
Nagpur Urban, Nagpur | Aug 24, 2025
तान्हा पोळा या सणानिमित्त पोलीस स्टेशन हद्दीत खेळल्या जाणाऱ्या जुगारावर हुडकेश्वर पोलिसांनी धडाकेबाज कार्यवाही केली आहे....