नागपूर ग्रामीण: काँग्रेसही उद्धव ठाकरे यांना सोडून गेली : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने उडाली खळबळ
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असे अप्रत्यक्षरीत्या सांगून काँग्रेसही उद्धव ठाकरे यांना सोडून गेली असे वक्तव्य केले आहे.