वैभववाडी: वैभववाडीत मुसळधार पाऊस, अनेक काॅजवे पाण्याखाली; सडुरे - शिराळे रस्त्यावर कोसळली दरड, एसटी थोडक्यात बचावली
Vaibhavvadi, Sindhudurg | Aug 18, 2025
वैभववाडी तालुक्याला दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अनेक गावांना याचा फटका बसला असून...