मुळशी: भुकूम बस स्टॉपजवळ दोन गाड्यांचा अपघात, टोयोटा गाडीने अचानक पेट घेतल्याने चालक जखमी
Mulshi, Pune | Oct 17, 2025 भुकूम बस स्टॉपजवळ आज सकाळी सुमारे 10.30 वाजता दोन गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात MH-12 XX 2058 या क्रमांकाच्या टोयोटा चारचाकी गाडीच्या बोनटला अचानक आग लागली.घटनास्थळी NDA अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच परांजपे फॉरेस्ट ट्रेलच्या फायर गाडीच्या मदतीने स्थानिक नागरिकांनी आग नियंत्रणात आणली. चालक किरकोळ जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.