वैजापूर: मुंबईहून परतणाऱ्या आंदोलकांच्या कारचा समृद्धी महामार्गावर चॅनेल क्रमांक 468.3 जवळ अपघात पाच जण जखमी
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 1, 2025
मुंबईहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या कारची अज्ञात वाहनाशी धडक होत अपघातात पाच जण जखमी झाले.हा अपघात शनिवारी...