16 नोव्हेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर काटोल रोडवर अवैध्य जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीवरून ट्रकचा टायर फुटल्यानंतर ही आरोपीने ट्रक न थांबवितात चालविल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.