वाळवा: इस्लामपुरातील मार्केट यार्ड येथे तरुणाच्या खून प्रकरणी दोन आरोपीना सत्र न्यायालयाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी
Walwa, Sangli | Sep 20, 2025 इस्लामपुरातील मार्केट यार्ड येथे तरुणाचा भोकसून निर्घृणपणे खून करण्यात आला होता सदरचा प्रकार गेल्या शनिवारी सायंकाळी घडला होता विशाल शेखर काळे वय 35 रा रेठरे धरण ता वाळवा असे मयत तरुणाचे नाव आहे याबाबत सुखना लोमट्या काळे रा काळमवाडी ता वाळवा यांनी इस्लामपूर पोलीसात फिर्याद दिली होती याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पोलिसांनी दैवत बिरज्या पवार वय 35 आणि पवन बिरज्या पवार दोघेही रा साखराळे या दोघांना पुण्यातून स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पोलिसांनी अटक केली होती खून केल्या पासून दो