कळमेश्वर: कळमेश्वर येथे 36 आरोपींची पोलीस स्टेशन कार्यालय येथे घेण्यात आली आरोपी परेड
श्री हर्ष ए पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 21 पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार अवैध दारू जुगार अशा आरोपींची आरोपी परेड करण्यात आली कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत 36 आरोपींची आरोपी परेड करण्यात आली