केंद्राने एफआरपीचे 3 टप्पे केले अजित पवार यांनी खुलासा करावा शशिकांत शिंदे
आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025 वेळ सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्जदार टीका केली असून केंद्र सरकारने एफ आर पी चे तीन टप्पे केले आहेत अजित पवार यांनी या संदर्भात खुला सकारावा साखरेचे भाव कोणामुळे पडले याचा अर्थ त्यांनी शोधत बसू नये असे शिंदे म्हणाले.