*पोर्ला कर्करोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 97नागरिकांची तपासणी!*
गडचिरोली/पोर्ला 25:- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य मंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हयात कर्करोग तपासणीची
128 views | Gadchiroli, Gadchiroli | Nov 25, 2025 *पोर्ला कर्करोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 97नागरिकांची तपासणी!* गडचिरोली/पोर्ला 25:- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य मंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हयात कर्करोग तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक