भंडारा: कारधा येथील वैनगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीच्या जवळ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Bhandara, Bhandara | Jul 27, 2025
भंडारा जिल्ह्यात सलग मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्याची जीवनदायीनी मानली जाणारी वैनगंगा नदी...