त्र्यंबकेश्वर: वावर येथे आंतराष्ट्रीय महामंडलेश्वर प.पू. रमणगिरी महाराज यांचे सत्संग निमित्त करण्यात आले भव्य स्वागत
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील धर्मधाम आश्रमचे प्रमुख आंतर राष्ट्रीय महामंडलेश्वर महंत स्वामी रमणगिरी महाराज यांचे वावर येथे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी पंचक्रोशी तील भाविक मोठया संख्येने सहभागी झाले होते.