वाशिम नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने वाशिम जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी आपल्या नाराजीला विविध माध्यमातून वाट करून दिली आहे याचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा महामंत्री संगीता इंगोले यांनी आपल्या वर होत असलेल्या नाराजी बद्दल इलेक्ट्रॉनिक माध्यमाची बोलून आपली खदखद व्यक्त केली होती त्याचाच पुढचा भाग म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने स्वंयसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान जुने कार्यकर्ते धनंजय घुगे व्यक्त.