निलंगा: औराद शहाजानी पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुनाचा गुन्हा उघडकीस... पत्नी व दोन मुलांना अटक
Nilanga, Latur | Sep 21, 2025 निलंगा तालुक्यातील बेंडगा येथे 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी दादाराव मंजुळे व त्यांचा मुलगा संजय मंजुळे दारूच्या नशेत भांडण करीत होते भांडणा दरम्यान झालेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू झाला आहे