दिव्यांग बांधवांना विविध सवलातींसाठी आवश्यक कागदपत्र व युआयडी कार्ड मिळणेसाठी स्वावलंबी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या तपासण्या करून मार्गदर्शन करण्यात आले.
त्र्यंबकेश्वर: पंचायत त्र्यंबकेश्वर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचे उपस्थितीत दिव्यांगासाठी स्वावलंबी शिबीर संपन्न - Trimbakeshwar News