थंडीने गारठला निफाड : दोन तालुक्यात थंडीचा मुक्काम वाढला असतानाच शुक्रवार ( निफाड कृषी संशोधन केंद्रावर 4.5 अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. अवघा तालुका गारठला आहे. थंडीची वाढती तीव्रता बघता पुढील काही दिवस या थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा गत दोन महिन्यांपासून तापमान सरासरी सहा अंशांवर स्