कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत पस्तीस आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
29 नोव्हेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार आगामी निवडणूक अनुषंगाने शहरात शांतता राहावी यासाठी कळमेश्वर येथील पस्तीस कुख्यात आरोपींची आज पोलीस ठाण्यात परेड घेण्यात आली. या गुन्हेगारांमध्ये अवैद्य धंदे करणारे तसेच रेकॉर्डवरील आरोपींचा समावेश होता. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली