फुलंब्री: फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या नायगाव शिवारातून दोन तलवारी सह आरोपी अटकेत
फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या नायगाव शिवारातून दोन तलवारीसह आरोपीला फुलंब्री पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.