पाथ्री: पोहेटाकळी शिवारात इनोव्हा कार आणि दुचाकी अपघात, एक ठार,एक गंभीर जखमी
पाथरी शहरालगतच्या पोहेटाकळी शिवारामध्ये रविवारी दिनांक 19 रोजी दुपारी चारच्या सुमारास इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.