बायजीपुऱ्यात नाराज कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांच्या गाडीवर केला हल्ला, जलील बाल बाल बचावले,घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jan 7, 2026
छत्रपती संभाजीनगर एमआय मध्ये नाराजी वरून पुन्हा एकदा वाद उफळवून आला आहे.इम्तियाज जलील यांच्या गाडीवर काही नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला केला.यावेळी इम्तियाज जरी बाल बाल बचावले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.