हिंगोली: बंजारा समाजाला एस.टी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका सकल आदिवासी समाजाची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे मागणी
Hingoli, Hingoli | Sep 11, 2025
हिंगोली बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता...