जळगाव जामोद: होमगार्ड यांचे मानधन वाढवण्यात यावे आमदार डॉक्टर संजय कुटे यांची विधानसभेत मागणी
Jalgaon Jamod, Buldhana | Jul 16, 2025
होमगार्ड यांचे मानधन वाढवण्यात यावे अशी मागणी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी विधानसभेत केली आहे. होमगार्ड यांनी मानधनात...